¡Sorpréndeme!

Ankita Lokhande | अंकिताचा लग्नसोहळा - Reel बहिणीच्या लग्नात प्रार्थना - प्रियाची धमाल

2021-12-16 3 Dailymotion

अभिनेत्री अंकिता लोखंडेने १४ डिसेंबर २०२१ ला विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. यावेळी तिच्या पवित्र रिश्तामधील बहिणी म्हणजेच प्रिया मराठे आणि प्रार्थना बेहेरे यांनी ही हजेरी लावली होती. बघूया अंकिताच्या लग्नाचा थाट. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale